kolhapur mahanagarpalika recruitment 2021 | कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 285 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 285 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -http://www.kolhapurcorporation.gov.in/

एकूण जागा – 285

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.फिजिशियन – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – MD (मेडिसिन)

2.अनेस्थेशियन – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित पदवी/डिप्लोमा

3.वैद्यकीय अधिकारी – 64 जागा
शैक्षणिक पात्रता – MBBS

4.आयुष वैद्यकीय अधिकारी – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – BAMS/BUMS

5.हॉस्पिटल मॅनेजर 14
शैक्षणिक पात्रता – रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.

6.स्टाफ नर्स – 127 जागा
शैक्षणिक पात्रता – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

7.एक्स-रे टेक्निशियन – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – एक्स-रे टेक्निशियन कोर्स

8.लॅब टेक्निशियन – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (ii) DMLT

9.फार्मासिस्ट – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – D.Pharm/B. Pharm

10.स्टोअर ऑफिसर – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरी ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र).kolhapur mahanagarpalika recruitment 2021

वेतन –
1.फिजिशियन – 75,000/-
2.अनेस्थेशियन – 75,000/-
3.वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
4.आयुष वैद्यकीय अधिकारी – 30,000/-
5.हॉस्पिटल मॅनेजर – 32,000/-
6.स्टाफ नर्स – 18,000 to 20,000/-
7.एक्स-रे टेक्निशियन – 17,000/-
8.लॅब टेक्निशियन – 17,000/-
9.फार्मासिस्ट – 17,000/-
10.स्टोअर ऑफिसर – 20,000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.kolhapurcorporation.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com