करिअरनामा ऑनलाईन । खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे येथे विविध (Kirkee Cantonment Recruitment 2024) रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल या रिक्त पदांच्या एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार नाही. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 21 मार्च 2024 या दिवशी होणार आहे.
संस्था – खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्टाफ नर्स ICU – 03 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – बीएस्सी नर्सिंग, बीएलएस/एसीएलएस/आयसीयु एनएबीएच हॉस्पिटल चा अनुभव
2. स्टाफ नर्स हॉस्पिटल – 03 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – जीएनएम नर्सिंग/बीएस्सी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील नोंदणीकृत
पद संख्या – 06 पदे (Kirkee Cantonment Recruitment 2024)
मिळणारे वेतन – (Kirkee Cantonment Recruitment 2024)
1. स्टाफ नर्स ICU – 31,500/- रुपये दरमहा
2. स्टाफ नर्स हॉस्पिटल -25,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – 21 मार्च 2024
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – www.kirkee.cantt.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com