करिअरनामा ऑनलाईन । कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत रुक्मिणीबाई रुग्णालय डोंबिवली व वसंत व्हॅली प्रसूतिगृह येथे खाजगी तज्ञ डॉक्टर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – कल्याण डोंबिवली महानगरपालिका
भरले जाणारे पद – खाजगी तज्ञ डॉक्टर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2023 (KDMC Recruitment 2023)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, कंडोमपा, शंकरराव चौक, कल्याण (प)-421301
नोकरी करण्याचे ठिकाण – कल्याण
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Specialist in relevant Medical field
मिळणारे वेतन – (KDMC Recruitment 2023)
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती (KDMC Recruitment 2023) अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.
4. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – kdmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com