Kaushalya Vikas Vibhag Mumbai Bharti 2021 | कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 6 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 6 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/news

एकूण जागा – 6

पदाचे नाव & जागा –
1.कक्ष अधिकारी – 2
2.सहाय्यक कक्ष अधिकारी- 3
3.निम्न श्रेणी लघुलेखक – 01

शैक्षणिक पात्रता –
1.कक्ष अधिकारी – कक्ष अधिकारी म्हणून 3 वर्षांचा अनुभव
2.सहाय्यक कक्ष अधिकारी- सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून 3 वर्षांचा अनुभव
3.निम्न श्रेणी लघुलेखक –
निम्न श्रेणी लघुलेखक म्हणून 3 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 65 वर्षांपर्यंत

वेतन – नियमांनुसार

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Kaushalya Vikas Vibhag Mumbai Bharti 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसचिव, प्रशा-1, 2 रा मजला (मुख्य इमारत), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/news

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com