मुंबई । कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण १०२ रिक्त जागा भरती जाहीर झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स यांच्या रिक्त जागांची संख्या आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. सदर भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख २ ते ६ एप्रिल २०२० आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे
परीक्षेचे नाव – कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२०
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी (जनरल वार्ड) – २०
निवासी वैद्यकीय अधिकारी – २०
वैद्यकीय अधिकारी (M.D. Physician ) – १०
वैद्यकीय अधिकारी (Chest Physician ) – ५
वैद्यकीय अधिकारी (Intensivist Anaesthalist) – १०
वैद्यकीय अधिकारी (Paidiatricean) – ५
वैद्यकीय अधिकारी (E.N.T.) – २
स्टाफ नर्स – ३०
एकूण पदसंख्या – १०२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात www.careernama.com वर पहावी.)
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी ठिकाण – कल्याण
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – [email protected]
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.)
मुलाखतीची तारीख – २ ते ६ एप्रिल २०२० आहे
संपूर्ण जाहिरात पहा – Click Here (www.careernama.com)
नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com