करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी आणि (Jobs Near Me) श्री साईबाबा कॉलेज, शिर्डी, अहमदनगर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 7 व 8 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर येथे विविध पदांची भरती
भरली जाणारी पदे – (Jobs Near Me)
१) सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor – 18 पदे
२) ग्रंथपाल/ Librarians – 1 पद
३) शारीरिक शिक्षण संचालक/ Physical Education Director – 1 पद
पद संख्या – 20 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
०१) उमेदवाराकडे संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह असणे आवश्यक.
०२) NET/SET आणि संबंधित विषयात पीएच.डी.
परीक्षा फी – फी नाही (Jobs Near Me)
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 7 व 8 डिसेंबर 2022
मुलाखतीची वेळ – सकाळी 08:30 पासून पुढे
मुलाखतीचे ठिकाण – साई सभागृह, शिर्डी, जिल्हा – अहमदनगर
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत संकेतस्थळ – www.sai.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com