करिअरनामा ऑनलाईन। मुरगाव पोर्ट प्राधिकरण अंतर्गत भरतीसाठी (Job Vacancy) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी-वित्त पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022आहे.
संस्था – मुरगाव पोर्ट प्राधिकरण (Mormugao Port Authority)
भरले जाणारे पद – कार्यकारी-वित्त
पद संख्या – 03 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
वय मर्यादा – 45 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, मुरगाव बंदर प्राधिकरण, तिसरा मजला, प्रशासकीय कार्यालय इमारत, हेडलँड सडा, गोवा – 403 804 (Job Vacancy)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Vacancy)
कार्यकारी-वित्त (i) Member of Institute of Chartered Accountants of India OR Institute of Cost & Management Accountant of India.
(ii) Minimum 06 months of post qualification experience in Companies (Government / Private) / Self Practising CA or CMA / CA or CMA employed with a firm / Audit firm.
मिळणारे वेतन –
कार्यकारी-वित्त – Rs. 70,000/- दरमहा (Job Vacancy)
आवश्यक कागदपत्रे –
- Education Qualification (All year/semester Mark sheets & Certificates, from 10th Standard onwards)
Experience Certificate - Proof of identity and age (PAN/Aadhar Card/Birth Certificate)
- 2 recent passport size photos etc.
असा करा अर्ज –
- वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करावे. (Job Vacancy)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mptgoa.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com