पोटापाण्याची गोष्ट | भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. सर्वात मोठ्या सेवा देणाऱ्या या क्षेत्रात वेगवेगळ्या खात्याच्या जागा दरवर्षी भरल्या जातात.
एकूण जागा – ४२
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
१) डायलिसिस टेक्निशिअन ०७
२) स्टाफ नर्स ३४
३) ऑडिओलॉजिस्ट-कम-स्पीच थेरेपिस्ट ०१
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१ –
(१) बीएससी (२) हेमोडायलिसिस मध्ये डिप्लोमा किंवा ०२ वर्षे हेमोडायलिसिस कामाचे प्रशिक्षण/अनुभव
पद क्र.३ –
जीएनएम किंवा बीएससी (नर्सिंग)
पद क्र.३ –
(१) बीएससी (२) ऑडिओ आणि स्पीच थेरेपी डिप्लोमा (३ ) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.१ – २० ते ३३ वर्षे
पद क्र.२ – २० मे २० ते ४० वर्षे
पद क्र.३ – १८ ते ३३ वर्षे
०१ मे २०१९ रोजी, [एससी / एसटी – ५ वर्षे सूट , ओबीसी – ०३ वर्षे सूट
नोकरी ठिकाण – मुंबई
फी – नाही
पद क्र. पदाचे नाव , मुलाखतीची ,तारीख ,वेळ
१) डायलिसिस टेक्निशिअन २७ मे २०१९
स. १०:०० ते दु.१:००
२) स्टाफ नर्स २८ मे २०१९
३) ऑडिओलॉजिस्ट-कम-स्पीच थेरेपिस्ट २९ मे २०१९
मुलाखतीचे ठिकाण – रिक्रुटमेंट सेक्शन सेंट्रल रेल्वे,पर्सनल ब्रँच, डिव्हिजनल रेल्वे.
मॅनेजर ऑफिस,तिसरा मजला अनेक्स बिल्डिंग,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – ४०० – ००१
अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/