WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । भुसावळ येथील महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रामध्ये एम.बी.बी.एस.असणाऱ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदासाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
पदांचा तपशील –
पदाचे नाव – डॉक्टर
पात्रता – एम.बी.बी.एस.
वयाची अट – 28 ते 50 वर्ष
नोकरी ठिकाण – भुसावळ
नेमणुकीचा कालावधी – जास्तीतजास्त 6 महिने
ई-मेल पत्ता – [email protected]
मुलाखतीचा पत्ता – मुख्य अभियंता यांचे कार्यालय, शक्तीगड महानिर्मिती भू, औ. वि, केंद्र, दीपनगर
मुलाखतीची तारीख – 31 मार्च 2020, सकाळी 11 वाजता
अधिक माहितीसाठी – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/
नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”