करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महापालिका येथे (Job Notification) वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडयातील प्रत्येक बुधवारी मुलाखत होणार असून वरील पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे; असं आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
संस्था – पनवेल महापालिका, पनवेल
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ
पद संख्या – 54 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पनवेल, रायगड
वय मर्यादा – 69 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल – ४१०२०६
मुलाखतीची तारीख – आठवडयातील प्रत्येक बुधवार
भरतीचा तपशील – (Job Notification)
पद | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 12 पदे |
चिकित्सक | 06 पदे |
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ | 06 पदे |
बालरोगतज्ञ | 06 पदे |
नेत्ररोग | 06 पदे |
त्वचारोगतज्ञ | 06 पदे |
मानसोपचारतज्ज्ञ | 06 पदे |
ENT विशेषज्ञ | 06 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
चिकित्सक | MBBS, MD Medicine,DNB |
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ | MBBS, MD/MS Gyne/DGO/DNB |
बालरोगतज्ञ | MBBS, MD Paed/DCH/DNB |
नेत्ररोग | MBBS, MS Optho/DOMS |
त्वचारोगतज्ञ | MBBS, MD Skin/DVD/DNB |
मानसोपचारतज्ज्ञ | MBBS, MD Psy /DPM/DNB |
ENT विशेषज्ञ | MS ENT/DORL/DNB |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
वैद्यकीय अधिकारी | 30,000/- |
चिकित्सक | 30,000/- |
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ | To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit |
बालरोगतज्ञ | To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit |
नेत्ररोग | To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit |
त्वचारोगतज्ञ | To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit |
मानसोपचारतज्ज्ञ | To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit |
ENT विशेषज्ञ | To visit once in every week. Ra. 2000 to be paid as fixed amount per visit + Rs. 100 per patient checked of his/her specialty, maximum to Rs. 5000/- per visit |
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (Job Notification) अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. सदर पदांच्या मुलाखती आठवडयातील प्रत्येक बुधवारी दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com