Job Notification : राज्यातील ‘या’ महापालिकेत नोकरीचा गोल्डन चान्स!! थेट द्या मुलाखत; महिना 60,000 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अमरावती महानगरपालिका येथे लवकरच (Job Notification) काही जागांसाठी भरती होणार आहे. याभरतीची  अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या माध्यमातून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM ही पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 22 जून 2023 आहे.

संस्था – अमरावती महानगरपालिका, अमरावती
भरली जाणारी पदे –
1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
3. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
4. एपिडेमियोलॉजिस्ट
5. स्टाफ नर्स
6. फार्मासिस्ट
7. ANM
पद संख्या – 36 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
3. मायक्रोबायोलॉजिस्ट: एमडी मायक्रोबायोलॉजी पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
4. एपिडेमियोलॉजिस्ट: आरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
5. स्टाफ नर्स: MNC च्या वैध नोंदणीसह GNM पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
6. फार्मासिस्ट: 12वी + D.Pharm पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
7. ANM: ANM कोर्ससह 10वी उत्तीर्ण पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –
1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा
2. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 30,000/- रुपये दरमहा
3. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 75,000/- रुपये दरमहा (Job Notification)
4. एपिडेमियोलॉजिस्ट – 35,000/- रुपये दरमहा
5. स्टाफ नर्स – 20,000/- रुपये दरमहा
6. फार्मासिस्ट – 17,000/- रुपये दरमहा
7. ANM – 18,000/- रुपये दरमहा

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 जून 2023
मुलाखतीचा पत्ता –
अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बॅंकेचा वरचा मजला, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601.

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला (Job Notification)
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://amravaticorporation.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com