करिअरनामा ऑनलाईन । वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक, बीड (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, IT Manager/ संगणक सहायक, लिपीक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन / ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.
संस्था – वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक, बीड
भरली जाणारी पदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, IT Manager/ संगणक सहायक, लिपीक
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – बीड
वय मर्यादा – 60 वर्षे (Job Notification)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि. अंबाजोगाई, मोंढा रोड, हौसींग सोसायटी, अंबाजोगाई, जिल्हा बीड.-431517
E-MAIL ID – [email protected]
भरतीचा तपशील – (Job Notification)
पद | पद संख्या |
मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
शाखाधिकारी | 03 |
IT Manager/ संगणक सहायक | 01 |
लिपीक | 05 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | M. COM/MBA FI- NANCE सीएआयआयबी सर्टीफाईड असोसियत ऑफ फायनान्स/डी.सी.बी. डिप्लोमा इन को. ऑप विझीनेस मॅनेजमेंट किंवा तत्सम किंवाचार्टड / कॉस्ट अकौंटंटसंगणक ज्ञान आवश्यक |
शाखाधिकारी | बी. कॉम/एम कॉम किंवा बी.एससी/एम एससी/MBA FINANCE सहकारी पदविका असावी संगणक ज्ञान आवश्यक |
IT Manager/ संगणक सहायक | बी.एस.सी./ एम.एस.सी. कॉम्प्युटर/ B.E. Computer/ BCA/MCA किंवा तत्सम विषयाचा पदवीधर असावा (Job Notification) |
लिपीक | बी.कॉम/एम.कॉम सहकारी पदविका असायी संगणक ज्ञान आवश्यक |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://demo3.3dservice.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com