करिअरनामा ऑनलाईन । वसई विरार महानगरपालिकेत रिक्त (Job Notification) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोच करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2024 आहे.
GNM अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती असणार आहे; कारण या भरतीच्या माध्यमातून ‘स्टाफ नर्स’ पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये निवड (Job Notification) झालेल्या उमेदवारांना महिन्याला 34 हजार 800 रुपये पगार मिळू शकतो. इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रासह या भरतीसाठी अर्ज पाठवायचा आहे.
संस्था – वसई विरार महानगरपालिका
भरले जाणारे पद – स्टाफ नर्स (GNM)
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला. विरार (पू)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. उमेदवार 12वी विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका असणे आवश्यक.
3. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची (Job Notification) नोंदणी केली असावी.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 66 वर्षापर्यंत
मिळणारे वेतन – रु.३४,८००/- (शासन रु.२०,०००/- + मनपा रु.१४,८००/-)
नोकरी करण्याचे ठिकाण – वसई विरार (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – vvcmc.in
शुध्दीपत्रक मुदतवाढ येथे CLICK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com