करिअरनामा ऑनलाईन । यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Job Notification) बँक अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
बँक – यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
भरले जाणारे पद – मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)
वय मर्यादा – 62 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – यवतमाळ
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मुख्य कार्यालय यवतमाळ, शहर पोलीस स्टेशन जवळ, पाच कंदील चौक, यवतमाळ ४४५००१’
E-Mail – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –03 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
मुख्य कार्यकारी अधिकारी कोणत्याही शाखेचा पदविधर असावा, तसेच सि.ए.आय. आय.बी., डी.बी.एफ., डी.सी. बी.एम., किंवा समकक्ष पदविका असलेला असावा किंवा चार्टर्ड/कॉस्ट अकाऊंटंट किंवा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असावी.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (Job Notification) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ydccbank.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com