Job Notification : ITI पास उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी; टाटा मेमोरियल सेंटरमध्ये मिळवा 40 हजार पगाराची नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर ACTREC अंतर्गत (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिफ्ट तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 25 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर ACTREC
भरले जाणारे पद – लिफ्ट तंत्रज्ञ
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – तिसर्‍या मजल्यावर, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, Sec-22, खारघर, नवी मुंबई- 410210
मुलाखतीची तारीख – 25 ऑगस्ट 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
लिफ्ट तंत्रज्ञ Candidate should have passed ITI from Govt. recognized Institute / NCVT certification and should have minimum on job work experience of five years with reputed lift manufacturer.


मिळणारे वेतन –
रु. 30,000 /- ते 40,000/- दरमहा
अशी होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या (Job Notification) संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://actrec.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com