करिअरनामा ऑनलाईन । सन्मित्र सहकारी बँक लि. अंतर्गत रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट जनरल मॅनेजर, ट्रेझरी ऑफिसर, ऑडिटर, वसुली अधिकारी, ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – सन्मित्र सहकारी बँक लि. हडपसर पुणे
भरले जाणारे पद – असिस्टंट जनरल मॅनेजर, ट्रेझरी ऑफिसर, ऑडिटर, वसुली अधिकारी, ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर
पद संख्या – 06 पदे
नोकरीचे ठिकाण – हडपसर, पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय मुख्य कार्यालय, सर्व्हे नं. १५६ / २अ / २अ, वैभव सिनेमासमोर, पुणे- सोलापूर रोड, हडपसर, पुणे ४११०२८
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2023
भरतीचा तपशील – (Job Notification)
पद | पद संख्या |
असिस्टंट जनरल मॅनेजर | 01 |
ट्रेझरी ऑफिसर | 01 |
ऑडिटर | 01 |
वसुली अधिकारी | 01 |
ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर | 02 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट जनरल मॅनेजर | CA, ICWA, CS. CAIIB, MBA (Finance) अथवा तत्सम |
ट्रेझरी ऑफिसर | द्विपदवीधर, CAIIB अथवा तत्सम |
ऑडिटर | CA, CAIIB अथवा तत्सम |
वसुली अधिकारी | LL.B., LL.M. अथवा तत्सम |
ई.डी.पी./ आय.टी. मॅनेजर | B.E. (Computer), MCA, MCM |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. रिक्त पदाची सूचना व इतर माहिती https://www.sanmitrabankhadapsar.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. (Job Notification)
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे.
5. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sanmitrabankhadapsar.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com