करिअरनामा ऑनलाईन । समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून सिन्नर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण, शेवगाव व कर्जत येथे संस्थेच्या सोने तारण कक्ष करिता वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 आहे.
संस्था – समता नागरी सहकारी पतसंस्था
भरली जाणारी पदे –
1. वरिष्ठ अधिकारी – 6 पदे
2. कनिष्ठ अधिकारी – 6 पदे
पद संख्या – 12 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2023
E-Mail ID – [email protected]
नोकरी करण्याचे ठिकाण – सिन्नर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण, शेवगाव व कर्जत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. वरिष्ठ अधिकारी सिनिअर ऑफिसर – पात्रता सोने तारण कर्ज व्यवसायाचा किमान 1 वर्षांचा अनुभव
2. कनिष्ठ अधिकारी ज्युनिअर ऑफिसर – पात्रता सोने तारण कर्ज व्यवसायाचा अनुभव असल्यास प्राधान्य
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जात शाखेचा, पदाचा व मोबाईल नंबरचा उल्लेख असावा. (Job Notification)
3. इच्छुक उमेदवारांनी दि. 5 जून 2023 पर्यंत मेल आयडीवर अर्ज पाठवावा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.samatapat.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com