Job Notification : राज्यातील ‘या’ नामांकित संस्थेत व्यवस्थापक, ऑफिसर पदावर नोकरीची मोठी संधी; त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप (Job Notification) अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 मार्च 2024 आहे.

संस्था – श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर
भरले जाणारे पद – शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क
पद संख्या – 20 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मिरजगाव, मुंजाबा चौक, भुई गल्ली, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अ.नगर-४१४४०१
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर

भरतीचा तपशील – (Job Notification)

पदपद संख्या 
शाखा व्यवस्थापक02
सहायक शाखा व्यवस्थापक02
पासिंग ऑफिसर 03
कॅशिअर03
क्लार्क10

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापकM.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
सहायक शाखा व्यवस्थापकM.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
पासिंग ऑफिसर M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance
कॅशिअरB.Com / B.A./B.Sc (Job Notification)
क्लार्कB.Com / B.A./B.Sc

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Job Notification) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.renukamatamultistate.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com