Job Notification : ग्रॅज्युएट उमेदवारांना राज्याच्या ‘या’ नामांकित बँकेत नोकरीची संधी!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राजर्षि शाहू सहकारी बँक लि., पुणे (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबर सिक्युरिटी ऑफिसर पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जातील. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राजर्षि शाहू सहकारी बँक लि., पुणे
भरली जाणारी पदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबर सिक्युरिटी ऑफिसर
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (Job Notification)
1. मुख्य कार्यकारी अधिकारी – किमान ४० वर्षे ते कमाल ५५ वर्षे
2. सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी – किमान ४० वर्षे ते कमाल ५० वर्षे
3. सायबर सिक्युरिटी ऑफिसर – किमान ३० वर्षे ते कमाल ४० वर्षे

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी 01
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी 02
सायबर सिक्युरिटी ऑफिसर 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

पद शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/द्विपदवीधर त्याच बरोबर जादा अपेक्षीत शैक्षणिक पात्रता Diploma in Banking and Finance/Diploma in Co-operative Business Management or equivalent qualification CA/MBA (Finance)/CAIIB/ पदव्युत्तर पदवी
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/द्विपदवीधर त्याच बरोबर जादा अपेक्षीत शैक्षणिक पात्रता Diploma in Banking and Finance / equivalent qualification CA/MBA (Finance)/CAIIB/ पदव्युत्तर पदवी.
सायबर सिक्युरिटी ऑफिसर मान्यताप्राप्त विद्यापीठाची आय.टी, इंजिनियरींग पदवी उत्तीर्ण

 

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.rajarshishahubankpune.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com