करिअरनामा ऑनलाईन । परभणी शहर महानगरपालिकेच्या (Job Notification) आरोग्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.
संस्था – परभणी शहर महानगरपालिका, परभणी
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी – 5 पदे (Job Notification)
2. मायक्रोबायोलॉजिस्ट – 1 पद
3. एपिडेमिओलॉजिस्ट – 1 पद
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – परभणी शहर महानगरपालिका, परभणी.
नोकरी करण्याचे ठिकाण – परभणी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. वैद्यकीय अधिकारी – MBBS
2. मायक्रोबायोलॉजिस्ट – MBBS
3. एपिडेमिओलॉजिस्ट – Any Medical Graduate
मिळणारे वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी – 30,000/- रुपये दरमहा
2. मायक्रोबायोलॉजिस्ट 75,000/- रुपये दरमहा (Job Notification)
3. एपिडेमिओलॉजिस्ट 35,000/- रुपये दरमहा
भरतीचा तपशील –
असा करा अर्ज – (Job Notification)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.pcmcparbhani.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com