करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महापालिका येथे विविध रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखत दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.
संस्था – पनवेल महापालिका, पनवेल
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – ०७ पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पनवेल, रायगड
वय मर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 4 ऑक्टोबर 2023
मुलाखतीचा पत्ता – पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल -४१०२०६
आवश्यक शैक्षणिक पात्रता- MBBS
मिळणारे वेतन – रु. 60,000/- दरमहा
अशी होईल निवड – (Job Notification)
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीने होणार आहे.
2. उमेवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – panvelcorporation.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com