Job Notification : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती; थेट द्या मुलाखत; 75,000 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिका येथे (Job Notification) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. याभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2023 आहे.

संस्था – नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी
2. मायक्रोबायोलॉजिस्ट (Job Notification)
3. एपिडेमिओलॉजिस्ट
पद संख्या – 08 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 जुलै 2023
मुलाखतीची वेळ – (Job Notification)
सकाळी 10 ते 2
दुपारी 3 ते 5

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. वैद्यकीय अधिकारी – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
2. मायक्रोबायोलॉजिस्ट – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD Microbiologist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
3. एपिडेमिओलॉजिस्ट – उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मेडिकल ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –
वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये दरमहा
मायक्रोबायोलॉजिस्ट – 75,000/- रुपये दरमहा
एपिडेमिओलॉजिस्ट – 35,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Job Notification)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता – (Job Notification)
वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, से.15 A, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com