करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे अंतर्गत (Job Notification) सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे (National Research Centre for Grapes, Pune)
भरले जाणारे पद – PA, RA, SRF, यंग प्रोफेशनल
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – ‘संचालक, ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. नाही.- 3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
अर्ज करणारा उमेदवार Graduate/ M.Sc असावा.
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा –
1. यंग प्रोफेशनल पदासाठी – 21 ते 45 वर्षे
2. अन्य पदांसाठी – 35 ते 40 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. उमेदवाराची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे घेतली जाईल.
2. वरील पदांसाठीची मुलाखत Google Meet वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन घेतली जाईल.
3. मुलाखतीची नियोजित तारीख आणि वेळ phone/email/WhatsApp किंवा संस्थेच्या वेबसाइट https://nrcgrapes.icar.gov.in वर अपलोड केली जाईल.
असा करा अर्ज –
1. अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
2. अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
3. अर्ज दिलेल्या तारखे (Job Notification) अगोदर पाठवायचे आहेत.
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
5. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज नाकारली जातील.
6. अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
आवश्यक कागदपत्रे –
1. वयाचा पुरावा
2. वर्ग प्रमाणपत्र
3. शैक्षणिक प्रमाणपत्रे – मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे 10वी पासून, अनुभव आणि संशोधन प्रकाशन
प्रोव्हिजनल/फायनल बॅचलर आणि प्रोव्हिजनल/फायनल मास्टर डिग्री सर्टिफिकेट
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – nrcgrapes.icar.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com