Job Notification : राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत नवीन भरती सुरु; महिन्याचा 1,50,000 रुपये पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन (Job Notification) केंद्र अंतर्गत वरिष्ठ सल्लागार – UIP, वरिष्ठ सल्लागार (UIP-पुरवठा साखळी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 03 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची  शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र
भरले जाणारे पद – वरिष्ठ सल्लागार – UIP, वरिष्ठ सल्लागार (UIP-पुरवठा साखळी)
पद संख्या – 03 पदे
वय मर्यादा – 40 ते 55 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2023

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
वरिष्ठ सल्लागार – UIP 02
वरिष्ठ सल्लागार (UIP-पुरवठा साखळी) 01


आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार – UIP MBBS/BDS/BHMS/BAMS Graduate/ AYUSH graduate/ B. Sc. (Nursing) with Masters in Public Health or Community Health or Community Health Administration or Preventive & Social Medicine.
वरिष्ठ सल्लागार (UIP-पुरवठा साखळी) Post Graduate degree / diploma in Management or any other related discipline

 

मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
वरिष्ठ सल्लागार – UIP Between Rs. 90,000/- to 150,000 per month
वरिष्ठ सल्लागार (UIP-पुरवठा साखळी) Between Rs.90,000/- to Rs.1,50,000/- per month as per experience and qualification.


काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1
 PDF जाहिरात 2

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
 APPLY 1
APPLY 2
अधिकृत वेबसाईट – https://nhsrcindia.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com