करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे विविध (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन अधिकारी, ऑफिस असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, अटेंडंट (MTS) पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे
भरले जाणारे पद – (Job Notification)
1. संशोधन अधिकारी – 01 पद
2. ऑफिस असिस्टंट – 01 पद
3. डेटा एन्ट्री ऑपरेटर – 01 पद
4. अटेंडंट- 01 पद
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा –
1. संशोधन अधिकारी – 45 वर्षे
2. ऑफिस असिस्टंट – 30 वर्षे (Job Notification)
3. डेटा एन्ट्री ऑपरेटर – 28 वर्षे
4. अटेंडंट – 25 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. संशोधन अधिकारी – 1st Class Masters Degree in Life Sciences from a recognized university with 4 years experience OR 2nd Class Masters Degree + Ph.D degree in Life Sciences from a recognized university with 4 years experience
2. ऑफिस असिस्टंट – Graduate in any discipline with 5 years of experience in administration and accounts work. (Job Notification)
3. डेटा एन्ट्री ऑपरेटर – Intermediate or 12th pass in science stream from recognized board with DOEACC ‘A’ level from a recognized institute and/or 2 years experience in EDP work in Government Autonomous, PSU or any other recognized organization
4. अटेंडंट – High School or equivalent
मिळणारे वेतन –
1. संशोधन अधिकारी Rs. 64,000/- दरमहा
2. ऑफिस असिस्टंट Rs. 32,000/- दरमहा
3. डेटा एन्ट्री ऑपरेटर Rs.18,000/- दरमहा
4. अटेंडंट Rs.15,800/- दरमहा
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (पदानुसार)
1. संशोधन अधिकारी – PDF जाहिरात
2. ऑफिस असिस्टंट – PDF जाहिरात
3. डेटा एन्ट्री ऑपरेटर – PDF जाहिरात
4. अटेंडंट – PDF जाहिरात
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com