Job Notification : 10वी/12 वी ते ग्रॅज्युएटसाठी मिरा भाईंदर महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मीरा भाईंदर महानगरपालिकेत विविध (Job Notification) पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 27 व 28 डिसेंबर 2022 यादिवशी होणार आहे.

संस्था – मीरा भाईंदर महानगरपालिका

पद संख्या – 23 पदे

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

1. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) / Medical Officer (Gynaecologist and Obstetrician)  – ०१ पद

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी. तथापी, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पदव्युतर पदविकाधारकामधून (DCH) भरण्यात येईल. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

2.  वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – ०९ पदे

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस) ०२) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक. ०३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

3. औषध निर्माण अधिकारी / Pharmaceutical Manufacturing Officer – ०१ पद

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान
शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण. ०२) सांविधानिक (Job Notification) विद्यापीठातून बी. फार्म पदवी उत्तीर्ण. ०३) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी अॅक्ट, १९४८ (८ ऑफ १९४८) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

4. प्रसविका / Midwife – १२ पदे

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (H.S.C) उत्तीर्ण. ०२) शासन मान्यता प्राप्त (Job Notification) संस्थेचा ए.एन.एम अभ्यासक्रम पूर्ण. ०३) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक. ०४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

मिळणारे वेतन – 

  1. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) Rs. 80,000/- दरमहा
  2. वैद्यकीय अधिकारी Rs. 70,000/- दरमहा
  3. औषध निर्माण अधिकारी Rs. 20,000/- दरमहा
  4. प्रसविका Rs, 20,000/- दरमहा

वय मर्यादा –

मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे

इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Notification)

मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, तिसरा मजला, मांडली तलावजवळ, भाईंदर (प), जि.ठाणे 401101

मुलाखतीची तारीख –

  1. वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ) – 27 डिसेंबर 2022
  2. वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रसविका – 28 डिसेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाईट – www.mbmc.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 

Job Notification

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com