Job Notification : राज्याच्या लीगल सर्व्हिसमध्ये मोठी जॉब ओपनिंग; जाणून घ्या रिक्त पदे, पात्रता, अर्ज प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई (Job Notification) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक, उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक या पदांच्या एकूण 34 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई
भरली जाणारी पदे – (Job Notification)
1. मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक
2. उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक
3. सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक
पद संख्या – 34 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – सचिव कार्यालय, DLSA,
MAHARASHTRA STATE LEGAL SERVICES AUTHORITY,
MUMBAI.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
वरील पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना क्रिमिनल लॉमध्ये वकिलीचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे पात्रता असणं आवश्यक आहे. (Job Notification)
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला (Job Notification)
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://legalservices.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com