Job Notification : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत ‘ही’ पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, वित्त/संचालक, उपक्रम/संशोधन अधिकारी,अवर सचिव, स्वीय्य सहायक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन
भरले जाणारे पद – संचालक, वित्त/संचालक, उपक्रम/संशोधन अधिकारी, अवर सचिव, स्वीय सहायक
पद संख्या – 14 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2023
E-Mail ID – [email protected]

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
संचालक, वित्त 01
संचालक, उपक्रम 01
संशोधन अधिकारी 03
अवर सचिव 04
स्वीय सहायक 05

 

असा करा अर्ज –
1. या भरतीकरितासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या E-Mail ID वर सादर करावे.
3. अर्ज करण्यापुर्वी (Job Notification) उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://mahades.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com