Job Notification : MAHA PREIT मुंबई येथे ‘या’ पदावर भरती सुरु; काय आहे पात्रता?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा फुले नूतनीकरण योग्य ऊर्जा (Job Notification) आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित, मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे / ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – महात्मा फुले नूतनीकरण योग्य ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान मर्यादित, मुंबई (MAHA PREIT)

भरली जाणारी पदे – (Job Notification)

सहाय्यक अभियंता (Assistant Engineer ) – 11 पदे

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) – 2 पदे

पद संख्या – 13 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  •  सहाय्यक अभियंता / Assistant Engineer –

शैक्षणिक पात्रता : ०१) (सिव्हिल) कोणत्याही शाखा मध्ये बी.ई./एम.टेक किंवा बी.ई. (विद्युत/ यांत्रिक/ /इलेक्ट्रॉनिक) ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव (Job Notification)

  • सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager –

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी (शेती) / एम.एस्सी (शेती) सह शेती-व्यवसाय व्यवस्थापन मध्ये एमबीए ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वय मर्यादा – 30 वर्षे

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 30,000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director (Operations). Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd. (MAHAPREIT). B- 501, 502, Pinnacle Corporate Park, Next to Trade Centre, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.

अर्ज पाठवण्याचा E-Mail ID – [email protected]

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahapreit.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com