करिअरनामा ऑनलाईन । श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह (Job Notification) बँक लि., पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सहाय्यक सरव्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बँक लि., पुणे
भरले जाणारे पद – सहाय्यक सरव्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. सहाय्यक सरव्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी, प्राधान्य- JAIIB / CAIIB / Diploma in banking Finance / Higher Diploma in Co-op. Management.
2. बँकेतील वरिष्ठ पदाचा अनुभव तसेच संगणकाचे, वसुलीचे तसेच गुंतवणुक विभागाचे ज्ञान आवश्यक.
असा करा अर्ज –
1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर सादर करावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com