करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखाधिकारी, अधिकारी/सब अकौटंट, लेखनिक, शिपाई/ ड्रायव्हर पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.
संस्था – कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन, कोल्हापूर
भरली जाणारी पदे –
शाखाधिकारी
अधिकारी/सब अकौटंट
लेखनिक
शिपाई/ ड्रायव्हर
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – (Job Notification)
शाखाधिकारी – 30 वर्षे
अधिकारी/सब अकौटंट – 25 वर्षे
लेखनिक – 22 ते 35 वर्षे
शिपाई/ ड्रायव्हर – 21 ते 30 वर्षे
परीक्षा फी – रु. 750/-
अर्ज पाठविण्याचा E-Mail ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; 1458/ बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – 416012
आवश्यक शैक्षणिक पात्रात –
- शाखाधिकारी – Graduate
MS-CIT / Equivalent Certificate - अधिकारी/सब अकौटंट – Graduate (Job Notification)
MS-CIT / Equivalent Certificate - लेखनिक – Graduate
MS-CIT / Equivalent Certificate - शिपाई/ ड्रायव्हर – 10th pass
Knowledge of Marathi, English, Hindi Language
भरतीचा तपशील –
- शाखाधिकारी – 04 पदे
- अधिकारी/सब अकौटंट – 06 पदे
- लेखनिक – 06 पदे
- शिपाई/ ड्रायव्हर – 05 पदे
असा करा अर्ज –
- या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफ’लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (Job Notification)
- अपुर्ण माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
- अर्जासोबत कोणतीही कागदपत्र जोडू नयेत.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2022 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
नियम व अटी – CLICK
नमुना चाचणी पेपर – CLICK
अधिकृत वेबसाईट – kopbankasso.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com