Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँकेत ‘या’ पदावर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड (Job Notification) अंतर्गत माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे.
संस्था – जनलक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड, नाशिक
भरले जाणारे पद – माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – द जनलक्ष्मी को-ऑप. बँक लि. समृद्धी, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक-2.
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक (Job Notification)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Notification)
1. Graduate in IT OR equivalent Degree from Government Recognized University.
Experience – Min.2/3 years of Managing IT Infrastructure (Min. 2/3 years of Technical Experience in Co–Op. Banking field is preferred as well as IT infrastructure Management & Networking background will be an added advantage.)

असा करा अर्ज – (Job Notification)
1. उमेदवारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे. (Job Notification)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – janalaxmibank.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com