करिअरनामा ऑनलाईन । तहसील कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत रिक्त (Job Notification) पदांच्या भरीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कोतवाल पदांच्या एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2023 आहे तर परीक्षेची तारीख 15 जून 2023 असणार आहे.
संस्था – तहसील कार्यालय, चंद्रपूर
भरले जाणारे पद – कोतवाल
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
उमेदवारांनी किमान चौथी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
अर्ज फी –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 500/- रुपये
मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 300/- रुपये
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला (Job Notification)
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
आस्थापना शाखा, तहसील कार्यालय मूल, जिल्हा चंद्रपूर.
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com