करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग पुणे येथे रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 आहे.
संस्था – केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग, पुणे (Central Board of Indirect Taxes and Customs)
भरली जाणारी पदे –
कर सहाय्यक – 2 पदे
स्टेनोग्राफर ग्रेड II – 6 पदे
हवालदार – 3 पदे
मिळणारे वेतन – (Job Notification)
कर सहाय्यक – 25,000/- ते 81,100/- दरमहा
स्टेनोग्राफर ग्रेड II – 25,000/- ते 81,100/- दरमहा
हवालदार – 18,000/- ते 56,900/- दरमहा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर, ससून रोड, पुणे-41100
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023 (Job Notification)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.cbic.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com