करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठ, पुणे येथे रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वित्त अधिकारी, परीक्षा नियंत्रक, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – भारती विद्यापीठ, पुणे
भरली जाणारी पदे – (Job Notification)
- वित्त अधिकारी
- परीक्षा नियंत्रक
- प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Job Notification)
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bvuniversity.edu.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com