Job Notification : D.Ed/B.Ed उमेदवारांसाठी राज्यातील ‘या’ आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची संधी; येथे करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर येथे रिक्त (Job Notification) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी कही दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

संस्था – आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतीम तारीख – 10 जानेवारी 2023

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)

1) पदव्युत्तर शिक्षक (PGT)
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed

3) प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) D.Ed

4) समुपदेशक (Job Notification)
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मानसशास्त्र पदवी (iii) समुपदेशकासाठी समुपदेशनात डिप्लोमा.

5) विशेष शिक्षक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + B.Ed (विशेष शिक्षण) किंवा B.Ed + विशेष शिक्षण डिप्लोमा

वय मर्यादा –

फ्रेश उमेदवार – 40 वर्षांपर्यंत

अनुभवी उमेदवार – 57 वर्षांपर्यंत

परीक्षा फी – 100/- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर (Job Notification)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Principal, Army Public School Ahmednagar, Clo AC Centre and School, Ahmednagar – 414002

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.awesindia.com

Application Form डाउनलोड करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com