Job Notification : प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांवर भरती; ‘इथे’ करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत (Job Notification) सूर्यदत्ता लॉ कॉलेज येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक पदाच्या 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्यात आत आहे.

संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सूर्यदत्ता लॉ कॉलेज, बावधन, पुणे
भरली जाणारी पदे – प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक
पद संख्या – 24 पदे (Job Notification)
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
संचालक एचआर, एसईएफ. (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्यात आत

भरतीचा तपशील – (Job Notification)

पदपद संख्या 
प्राचार्य०१
सहायक प्राध्यापक१८
ग्रंथपाल०२
मूट कोर्ट समन्वयक०१
शारीरिक संचालक०१
संगणक प्रशिक्षक०१

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख (Job Notification) जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्यात आत.
3. उशीरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com