Job Notification : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! संजय घोडावत विद्यापिठात नवीन भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक पदांच्या 78 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.

संस्था – संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक प्राध्यापक
2. सहयोगी प्राध्यापक
3. प्राध्यापक
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
16 मे 2024

भरतीचा तपशील – (Job Notification)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर (Job Notification) सादर करायचा आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.sanjayghodawatuniversity.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com