करिअरनामा ऑनलाईन । श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट (Job Notification) सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 जून 2024 आहे.
संस्था – श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर
भरली जाणारी पदे – शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क
पद संख्या – 43 पदे (Job Notification)
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 1 जून 2024
मुलाखतीचा पत्ता – बालाजी कॉम्प्लेक्स, एच.पी. पेट्रोल पंपाजवळ, नेवासा खुर्द, ता. नेवासा, जिल्हा- अहमदनगर.
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
शाखा व्यवस्थापक | 04 |
सहायक शाखा व्यवस्थापक | 04 |
पासिंग ऑफिसर | 05 |
कॅशिअर | 10 |
क्लार्क | 20 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
शाखा व्यवस्थापक | M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance |
सहायक शाखा व्यवस्थापक | M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance |
पासिंग ऑफिसर | M.Com / M.A. / M.Sc / M.B.A. finance |
कॅशिअर | B.Com / B.A./B.Sc |
क्लार्क | B.Com / B.A./B.Sc |
निवड प्रक्रिया –
1. या पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित (Job Notification) तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 1 जून 2024 आहे.
4. उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.renukamatamultistate.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com