Job Notification : प्राध्यापकांसाठी ‘या’ विद्यापीठात नवीन भरती सुरु; त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर
भरले जाणारे पद – सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 9 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
सहयोगी प्राध्यापक 01
सहायक प्राध्यापक 08

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहयोगी प्राध्यापक A good academic record, with a Ph.D. Degree in the concerned/allied/relevant disciplines;
सहायक प्राध्यापक A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university. In case of a degree from foreign university candidate must submit equivalence certificate from the competent authority at the time of application.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
सहयोगी प्राध्यापक Rs. 1,31,400/- to Rs. 2,17,100/-
सहायक प्राध्यापक Rs. 57,700/- to Rs. 1,82,400/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज वरील (Job Notification) दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाच्या नमुन्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://kksu.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com