Job Notification : पदवीधारकांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी; इथे करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह (Job Notification) बँक लि., कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जनरल मॅनेजर, मुख्य लेखापाल, ई.डी.पी. इनचार्ज पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.

संस्था – राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर
भरले जाणारे पद –
1. जनरल मॅनेजर
2. मुख्य लेखापाल
3. ई.डी.पी. इनचार्ज
पद संख्या – 03 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
वय मर्यादा – (Job Notification)
1. जनरल मॅनेजर, मुख्य लेखापाल – 40 वर्षे
2. ई.डी.पी. इनचार्ज – 35 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – 746, ई वॉर्ड, ” राजर्षि शाहू भवन “, भास्करराव जाधव रोड, 3 री गल्ली, शाहुपुरी, कोल्हापूर 416001.
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
20 जून 2024 (जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसाच्या आत )

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
जनरल मॅनेजर01
मुख्य लेखापाल01
ई.डी.पी. इनचार्ज01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजरकोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. CA/MBA/ICWA /JAIIB/CAIIB, असणाऱ्यांना प्राधान्य (Job Notification)
मुख्य लेखापालवाणिज्य शाखेचा पदवीधर असावा. जी.डी.सी. अँड ए., ICWA/MBA Finance असणाऱ्यांना प्राधान्य
ई.डी.पी. इनचार्जकोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, बी.ई. (कॉम्प्युटर / आयटी/इलेक्ट्रॉनिक्स) एमसीए, (CISO / CISA /CISM/CISSP / DBA/IT Related Certificate Course असल्यास प्राधान्य. )

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://www.rsgsbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com