Job Notification : राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये प्राध्यापक भरतीसाठी निघाली जाहिरात; तुमचा अर्ज करा E-Mail 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सिद्धिविनायक कॉलेज (Job Notification) ऑफ फार्मसी, वरोरा, जि.चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहाय्यक लेखापाल, प्रयोगशाळा परिचर/तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या एकूण 23 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

संस्था – सिद्धिविनायक कॉलेज ऑफ फार्मसी, वरोरा, जि.चंद्रपूर
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 04 पदे
2. सहयोगी प्राध्यापक – 04 पदे
3. सहायक प्राध्यापक – 05 पदे
4. व्याख्याता – 05 पदे (Job Notification)
5. सहायक लेखापाल – 01 पद
6. प्रयोगशाळा परिचर/तंत्रज्ञ – 03 पदे
7. डेटा एंट्री ऑपरेटर – 01 पद
पद संख्या – 23 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-Mail)
EMail ID– [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – वरोरा
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
1. प्राध्यापक –
Ph.D Pharmaceutics
Ph.D Pharmaceutical Chemistry
Ph.D Pharmacology
Ph.D Pharmacognosy
2. सहयोगी प्राध्यापक –
M.Pharm Pharmaceutics
M.Pharm Pharmaceutical Chemistry
M.Pharm Pharmacology (Job Notification)
M.Pharm Pharmacognosy
3. सहाय्यक प्राध्यापक
M.Pharm Pharmaceutics
M.Pharm Pharmaceutical Chemistry
M.Pharm Pharmacology
M.Pharm Pharmacognosy

4. व्याख्याता –
B.Pharm/ M.Pharm
5. सहायक लेखापाल –
B.Com/ M.Com & Tally ERP or latest version
6. प्रयोगशाळा परिचर/तंत्रज्ञ –
12th, BSC
7. डेटा एंट्री ऑपरेटर – (Job Notification)
Any Degree with Typing and Computer Knowledge

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज [email protected] या Mail ID वर पाठवायचा आहे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://svcpwarora.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com