Job Notification : मुंबई मनपा अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरू; पदवीधारक करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरतीची (Job Notification) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अनुज्ञापन निरीक्षक (Licensing Inspector) पदाच्या एकूण ११८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – अनुज्ञापन निरीक्षक
पद संख्या – 118 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोणत्याही (Job Notification) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षे
मागासवर्गीय – 43 वर्षे
परीक्षा फी –
1000/- रुपये
मागासवर्गीय प्रवर्ग – 900/- रुपये

मिळणारे वेतन –
रु. 29,200 ते 92,300 (असुधारित वेतनश्रेणीनुसार 5200-20200+2800 श्रेणीवेतन)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com