करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहसंचालक, केंद्रप्रमुख, व्यवस्थापक (खाते) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…
संस्था – महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी
भरले जाणारे पद – सहसंचालक, केंद्रप्रमुख, व्यवस्थापक (खाते)
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
भरतीचा तपशील (Job Notification) –
पद | पद संख्या |
सहसंचालक | 01 post |
केंद्रप्रमुख | 02 post |
व्यवस्थापक (खाते) | 01 post |
आवश्यक शैक्षणिक पात्रता (Job Notification) –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सहसंचालक | Post Graduate in any discipline |
केंद्रप्रमुख | Post Graduate in any discipline |
व्यवस्थापक (खाते) | Post graduate in Commerce/CA/ICWA or any related discipline with minimum 07 years’ experience in Accounting as Manager, Accounting supervisor or Finance Manager |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
सहसंचालक | Rs. 1,75,000/– to Rs. 2,50,000/- per month |
केंद्रप्रमुख | Rs 1,00,000/– to Rs. 1,50,000/- per month |
व्यवस्थापक (खाते) | Rs.75,000 plus per month to commensurate with experience and role fit |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे (Job Notification) अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2024 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://msfda.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com