करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर (Job Notification) अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक जनरल मॅनेजर, मुख्य हिशोबनिस, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
बँक – महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर
भरली जाणारी पदे – सहाय्यक जनरल मॅनेजर, मुख्य हिशोबनिस, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर
पद संख्या – 05 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर. ४१३५१२ (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
सहाय्यक जनरल मॅनेजर | 01 |
मुख्य हिशोबनिस | 01 |
शाखा व्यवस्थापक | 01 |
वसुली अधिकारी | 01 |
मार्केटिंग ऑफिसर | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
पद | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक जनरल मॅनेजर | कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक |
मुख्य हिशोबनिस | कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बँकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक. |
शाखा व्यवस्थापक | कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक |
वसुली अधिकारी | कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A सहकारी बैंकिंग (DCM) क्षेत्रातील परीक्षा पास आवश्यक |
मार्केटिंग ऑफिसर | MBA मार्केटिंग किंवा पदवीधर असणे आवश्यक, संगणकाचे ज्ञान आवश्यक. |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक (Job Notification) कागदपत्राची प्रत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
5. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com