Job Notification : राज्यातील ‘या’ महापालिके अंतर्गत पुरुष आणि महिलांसाठी स्टाफ नर्स पदावर भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत (Job Notification) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), MPW (पुरुष) पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता,अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – जळगाव महानगरपालिका, जळगाव
पद संख्या – 45 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. स्टाफ नर्स (पुरुष) – 03 पदे
पात्रता : GNM / B.Sc Nursing
2. स्टाफ नर्स (महिला) – 18 पदे
पात्रता : GNM / B.Sc Nursing
3. MPW (पुरुष) – 24 पदे
पात्रता : 12वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Job Notification)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१

मिळणारे वेतन (Job Notification) –
1. स्टाफ नर्स (पुरुष)- Rs.20, 000/- दरमहा
2. स्टाफ नर्स (महिला) – Rs.20,000/- दरमहा
3. MPW (पुरुष)- Rs.18,000/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com