Job Notification : प्राध्यापकांसाठी पुण्यात नोकरीची संधी; थेट मुलाखतीने होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे अंतर्गत (Job Notification) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 08 जून 2024 आहे.

संस्था – इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे
भरली जाणारी पदे –
1. सहयोगी प्राध्यापक
2. सहाय्यक प्राध्यापक
3. प्राध्यापक (Job Notification)
पद संख्या – 4 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – Niramaya, S.No. 89/2A, New Pune-Mumbai Highway, Tathawade, Pune-33 (PDF पहा)
मुलाखतीची तारीख – 08 जून 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3
भरतीचा तपशील – (Job Notification)

पदपद संख्या 
सहयोगी प्राध्यापक01
सहाय्यक प्राध्यापक02
प्राध्यापक01

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवार दिलेल्या तारखेला (Job Notification) मुलाखतीसाठी उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.
4.या पदांकरिता मुलाखत 08 जून 2024 रोजी होणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://indiraicp.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com