करिअरनामा ऑनलाईन । इंडियन लॉ सोसायटी, पुणे अंतर्गत नवीन पदावर (Job Notification) भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जुलै 2024 आहे.
संस्था – इंडियन लॉ सोसायटी, पुणे
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक प्राध्यापक
2. ग्रंथपाल
पद संख्या – 44 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 21 जुलै 2024
मुलाखतीचा पत्ता – तिसरा मजला, ILSCA ऑफिस, ILS लॉ कॉलेज कॅम्पस, लॉ कॉलेज रोड, पुणे 4.
भरतीचा तपशील – (Job Notification)
पद | पद संख्या |
सहायक प्राध्यापक | 43 |
ग्रंथपाल | 01 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सहायक प्राध्यापक | LLM, Post Graduate with B+ and NET/SET Post Graduate with B+ and NET/SET. |
ग्रंथपाल | M.Lib with B+ and NET/SET |
अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला (Job Notification) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. वरील पदांसाठी मुलाखत 21 जुलै 2024 या तारखेला घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ilslaw.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com