करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर बँकेत नोकरी करण्याची (Job Notification) इच्छा असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. जी.पी. पारसिक सहकारी बँकेत जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स) पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
संस्था – जी.पी. पारसिक सहकारी बँक
भरली जाणारी पदे –
1. जनरल मॅनेजर
2. डेप्युटी जनरल मॅनेजर
3. मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स)
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
भरतीचा तपशील – (Job Notification)
पद | पद संख्या |
जनरल मॅनेजर | 02 पदे |
डेप्युटी जनरल मॅनेज | 02 पदे |
मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स) | 03 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
जनरल मॅनेजर | Graduate/Post Graduate/MBA from recognized university and CAIIB and/or CA/CS/ICWA |
डेप्युटी जनरल मॅनेज | Graduate/Post Graduate/ MBA/ CA/ CS/ ICWA/ LL.B from recognized university and CAIIB |
मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स) | Qualified Chartered Accountant |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mai) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवशक (Job Notification) कागदपतत्राची प्रत जोडा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://gpparsikbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com