Job Notification : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत!! राज्यातील ‘या’ महाविद्यालयात प्राध्यापक भरती सुरु; 103 पदे रिक्त 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यश्लोक अहिल्यादेवी (Job Notification) होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत सहायक प्राध्यापक पदाच्या 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक
पद संख्या – 103 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023
मुलाखतीचा पत्ता – विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सभागृह
नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Notification)
सहायक प्राध्यापक – Master’s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is
followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university.

मिळणारे वेतन –
सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी –
i) Qualification NET/SET/GPAT/Ph.D. holder candidates – Rs.30,000/- per month,
ii) others candidates – Rs. 25,000/- per month on consolidated pay
iii) for M.B.A. – as per sixth pay commission.

अशी असेल निवड प्रक्रिया –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख 17, 18, 19, 21, 22 व 23 ऑगस्ट 2023 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
5. अधिक माहिती (Job Notification) करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –  PDF

अधिकृत वेबसाईट – www.sus.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com